डेटा लीकमुळं अडचणीत सापडलेली फेसबुक कंपनी याच कारणामुळं पुन्हा चर्चेत आली आहे. फेसबुकच्या कोट्यवधी यूजरच्या डेटा अॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IbRgVa
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IbRgVa
Comments
Post a Comment