सॅमसंगचा उभ्या आकाराचा टीव्ही, किंमत फक्त ११ लाख

सॅमसंगने एक नवा टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही नेहमीच्या टीव्हीसारखा आयताकृती आकाराचा नसून चक्क वर्टिकल आकाराचा आहे, म्हणजेच हा टीव्ही एखाद्या मोबाइलसारखा उभ्या आकाराचा आहे. सॅमसंगच्या या टीव्हीचे नाव 'सॅरो' असून या टीव्हीमध्ये मोबाइलसारखा कंटेंट पाहू शकतो.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2INKczj

Comments

clue frame