ऑनर कंपनाचा प्रोटोटाईप फोन हरवला; परत आणून देणाऱ्यास ४ लाखांचे बक्षीस

स्मार्टफोन हरवणं कोणासाठीही त्रासदायक असतं. पण जर एखाद्या मोबाईल कंपनीचा प्रोटोटाइप फोनच हरवला तर? कोणत्याही संकल्पनेचं पहिलं साकार स्वरूप म्हणजे प्रोटोटाइप. या प्रोटोटाइप प्रमाणे बाकी मॉडेल्स बलवली जातात. ऑनर या कंपनीचा नवीन लाँच होणारा प्रोटोटाइप फोन जर्मनीत हरवल्याची बातमी समोर येत आहे. ​

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2UDNaYo

Comments

clue frame