कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमुळे गेल्यावर्षात जगभरातल्या गुगलच्या जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. या समस्येला तोंड देण्यासाठी गुगलने कर्मचाऱ्यांसाठी एक वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर लैंगिक अत्याचारांची तक्रार पटकन आणि अतिशय सोप्या पद्धतीने करता येते. डायवर्सिटी, इक्विटी अॅन्ड इनक्ल्यूजनच्या जागतिक संचालक मिलोनी पार्कर यांनी गुरूवारी, २४ एप्रिलला याविषयीची माहिती आपल्या ब्लॉगवरून दिली.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2UZ2Evs
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2UZ2Evs
Comments
Post a Comment