सॅमसंग गॅलेक्सी एम ३० ची आज अॅमेझॉनवर विक्री

सॅमसंगचा 'गॅलेक्सी एम ३०' हा मोबाइल बजेट स्मार्टफोनमधील लोकप्रिय मोबाइलपैकी एक आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना बराचवेळ प्रतिक्षा करावी लागते. अॅमेझॉनवर या फोनची आज दुपारी १२ वाजल्यापासून विक्री करण्यात येणार आहे. या फोनच्या विक्रीदरम्यान टेलिकॉम कंपन्यांकडून काही ऑफर्सदेखील देण्यात येणार आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2DhgL4f

Comments

clue frame