Amazon: अॅमेझॉन अधिक स्वस्तात उपलब्ध करणार प्रीमिअम स्मार्टफोन

अॅमेझॉन भारतीय ग्राहकांसाठी प्रीमिअम स्मार्टफोन (२५ हजार रुपयाहून अधिक किंमतीचे) स्वस्तात उपलब्ध व्हावेत या दिशेने काम करत आहे. या द्वारे कंपनीची नजर स्मार्टफोन प्रकारात ग्राहकांची संख्या वाढविणे आहे; सोबतच एक नवीन स्मार्टफोन ब्रँडसह मिळतेजुळते फोन तयार करण्यावरही कंपनी भर देत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Ziim3c

Comments

clue frame