Alexa: 'हा' टेकसॅव्ही पोपट देतो अॅलेक्साला कमांड

बोलणारे पोपट भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळतात. परंतु, अॅलेक्साला कमांड देऊन कामं करून घेणाऱ्या एका पोपटानं सध्या सर्वांना चकित केले आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2FZi4Fr

Comments

clue frame