Whatsapp: व्हॉट्सअॅपमध्ये येणार डार्कमोड

लोकप्रिय मेसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपले अँड्रॉईड बीटा व्हर्जन अपडेट केले आहे आणि नवीन २.१९.८२ च्या टिअर डाउनकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कंपनी डार्क मोड फीचरच्या दिशेने वाटचाल करत आहे. या फीचरशी संबंधित काही माहिती पूर्वीच समोर आली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TC3cBG

Comments

clue frame