TRAI : केबल, डीटीएच सेवेतही होणार पोर्टेबिलिटी

डीटीएच ऑपरेटर आणि केबल प्रोव्हाईडरची सेवा तुमच्या मनासारखी मिळत नसेल किंवा तुम्ही या सेवेपासून समाधानी नसाल तर मोबाइलच्या नंबरप्रमाणे या सेवेची सुद्धा 'पोर्टेबिलिटी' (MNP) करता येऊ शकणार आहे. डीटीएच सेवा किंवा केबल सर्विस बदलण्याची सुविधा ग्राहकांना आता मिळणार आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TXIpxG

Comments

clue frame