Samsung Galaxy M30: सॅमसंग गॅलेक्सी एम३० चा आज दुसरा सेल

सॅमसंगच्या एम सीरीजचा अत्याधुनिक सॅमसंग गॅलेक्सी एम३०चा आज पुन्हा सेल सुरू झाला आहे. पहिला सेल गेल्या आठवड्यात अॅमेझॉन आणि सॅमसंगवर ऑनलाइन होता. दुसरा सेल आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झाला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TAMSpF

Comments

clue frame