शाओमीचा रेडमी नोट ७ प्रो (Redmi Note 7 Pro) स्मार्टफोनचा पहिला सेल आजपासून सुरू होणार आहे. रेडमी नोट ७ प्रो फ्लिपकार्ट, एमआय.कॉम आणि एमआय होम स्टोरमधून हा फोन विकत घेता येईल. रेडमी नोट ७ प्रोचा सेल दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HgpXtb
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HgpXtb
Comments
Post a Comment