शाओमीचा रेडमी नोट ७ प्रो चा सेल नुकताच २० मार्च रोजी झाला होता. आता पुढचा सेल २७ मार्च रोजी होणार आहे. या सेलमध्ये आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. २७ मार्च रोजी होणारा सेल फ्लिपकार्ट आणि Mi.com या साइटवर दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2To8q3O
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2To8q3O
Comments
Post a Comment