Redmi Go : शाओमीच्या रेडमी गोचा आज दुसरा फ्लॅश सेल

शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेला 'रेडमी गो'चा पहिल्या सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आज दुसरा फ्लॅश सेल सुरू होणार आहे. शाओमीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, असा कंपनीने दावा केला आहे. या फोनचा दुसरा फ्लॅश सेल दुपारी २ वाजेपासून फ्लिपकार्ट, एमआय होम आणि एमआय.कॉम या स्टोरमधून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Fpf19t

Comments

clue frame