Redmi 7 : शाओमीचा रेडमी ७ लाँच, जाणून घ्या किंमत

शाओमी कंपनीने आपला रेडमी ७ स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत ६ हजार रुपये इतकी आहे. कंपनीने रेडमी नोट ७ हा फोन भारतात आधीच लाँच केला आहे. रेडमी ७ हा सर्वाच्या बजेटमधील स्मार्टफोन आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TJIqVU

Comments

clue frame