redmi 7 : रेडमी ७, रेडमी नोट ७ प्रो आज लाँच होणार

शाओमी कंपनी आज आपले दोन फोन लाँच करणार आहे. रेडमी ७ आणि रेडमी नोट ७ प्रो हे दोन स्मार्टफोन एका कार्यक्रमात लाँच करणार आहे. कंपनीने रेडमी नोट ७ हा फोन भारतात आधीच लाँच केला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HqNWpK

Comments

clue frame