चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने होळी डेज सेलची घोषणा केली आहे. हा सेल आजपासून अॅमेझॉन.इनवर सुरू होणार असून तो उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. रियलमी यू१ हा फोन ९९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तर ४ जीबी रॅमचा फोन १२ हजार ४९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JaTTZB
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JaTTZB
Comments
Post a Comment