Realme 3 : रिअलमीच्या ३ फोनवर आजपासून डिस्काउंट

रिअलमीने आपल्या तीन मोबाइलच्या विक्रीसाठी बोनान्झा सेलची घोषणा केली आहे. २५ मार्चपासून २८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये रिअलमीच्या तीन स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जाणार आहे. या डिस्काउंटचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांनी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, रिअलमी ऑनलाइन स्टोर आणि रिअलमी स्टोरमधून फोन खरेदी करणे गरजेचे आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CEgZC4

Comments

clue frame