PUBG : पबजीचं वेड उत्तरपत्रिकेपर्यंत पोहोचलं; 'टॉपर' नापास

भारतात पबजी खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून या गेमच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्याही वाढली आहे. गुजरातमध्ये पबजीच्या वेडापायी शिक्षकाच्या मुलानं घरं सोडल्याची घटना ताजी असताना आता कर्नाटकात एका विद्यार्थ्यानं चक्क उत्तरपत्रिकात पबजी गेम कसा खेळावा?, तो कसा डाउनलोड करावा? असं लिहिलं आहे. यामुळं हा विद्यार्थी नापास झाला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TRj74c

Comments

clue frame