PUBG : पबजीतही सट्टा; १ प्लेअर्स मारल्यावर १५₹

विद्यार्थी आणि तरुणाईला वेड लावणाऱ्या पबजी गेमवर ऑनलाइन सट्टा सुरू आहे, अशी माहिती उघड झाली आहे. गुजरातमध्ये पबजीवर बंदी घालण्यात आली असून आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. पबजीने भारतात धुमाकूळ घातला असून रोज काहीना काही तरी पबजीबद्दल घडत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OjKkq2

Comments

clue frame