Poco F1 : शाओमीच्या 'या' फोनवर २ हजाराचा डिस्काउंट

शाओमीचा स्मार्टफोन Poco F1 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आहे. कंपनीने या फोनवर २ हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर दिली आहे. ग्राहकांना या ऑफर्सची संधी २५ मार्च ते २८ मार्च या दरम्यान मिळणार आहे. हा फोन डिस्काउंटसह फ्लिपकार्ट आणि एमआय.कॉम या साइटवरून खरेदी करता येऊ शकणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Fswm2h

Comments

clue frame