वन प्लस आपला नवीन स्मार्टफोन वन प्लस ७ लाँच करण्याच्या तयारीत आहे. वन प्लस ७ चे फीचर्स बाबत माहिती लीक झाली आहे. वन प्लस ७मध्ये ग्लास बॅक पॅनल सोबतच नवीन कलर ऑप्शन्ससह ग्रेडिएंट डिझाइन असणार आहे. लीक झालेल्या अहवालानुसार, फोनचा फ्रंट खूपच वेगळा असणार आहे, यात फुल स्क्रीन आणि पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FGt6Ay
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FGt6Ay
Comments
Post a Comment