Motorola: मोटोरोलाचा फोल्डेबल रेझर (Razr) फोन लाँच होणार

मोटोरोला लवकरच सॅमसंग आणि हुवावे प्रमाणेच आपला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच या फोनबाबत माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग फोल्ड आणि हुवावे मेटा एक्स सारखा महागडा असणार नाही आणि याची फोल्डेबल स्क्रीनही आकाराने खूप मोठी असणार नाही.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2J4tvQU

Comments

clue frame