mi vs samsung: भारतात शाओमी-सॅमसंग मध्ये स्पर्धा तीव्र

देशातील स्मार्टफोन मार्केटमध्ये अव्वल होण्यासाठी गेल्या तिमाहीत आतापर्यंत तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी शाओमीने मार्केटमधील आपले अव्वल स्थान गमावल्यानंतर सॅमसंग हे स्थान पटकावण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ETyTkB

Comments

clue frame