Mi A2 : शाओमीच्या 'या' दोन फोनच्या किंमतीत कपात

चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीनं आपल्या दोन स्मार्टफोन किंमतीत कपात केल्याची घोषणा केली आहे. शाओमी कंपनीचे उपाध्यक्ष आणि इंडिया हेड मनू कुमार जैन यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. शाओमीचे Mi A2 आणि Redmi Note 6 Pro या दोन फोनच्या किंमतीत कपात होणार आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XMKPNM

Comments

clue frame