Lava 34 Super : लावाच्या १,७९९ ₹ फोनची जिओफोनला टक्कर

लावा कंपनीने आपला ४ जी फीचर फोन 'लावा ३४ सुपर' (Lava 34 Super) लाँच केला आहे. लावाचा हा फोन ४जी फीचर फोन असून तो जिओफोनला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवण्यात आला आहे. लावाचा ३४ सुपर फीचर फोन ब्लॅक-रेड आणि सनराईज गोल्ड कलर या दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HwgsFM

Comments

clue frame