टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत नवीन-नवीन प्लान लाँच करत असतात. रिलायन्स जिओ आल्यानंतर एअरटेल, व्होडाफोन सारख्या कंपन्यांना आपल्या प्लानमध्ये खूप बदल करावा लागला. टेलिकॉम कंपन्यांमध्ये वाढत्या स्पर्धेमुळे प्लानच्या किंमतीत खूप घट झाली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HTASse
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HTASse
Comments
Post a Comment