रिलायन्स जिओ फोन २ आतापर्यंत खरेदी करता आला नसेल तर आज पुन्हा एकदा कंपनीने संधी दिली आहे. जिओ फोन २ चे आज पुन्हा फ्लॅश सेलचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजेपासून हा सेल सुरू होणार आहे. जिओ फोन २ हे जिओ फीचर फोनचे अपग्रेड व्हर्जन असून या फोनची किंमत २ हजार ९९९ रुपये इतकी आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TitEjR
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TitEjR
Comments
Post a Comment