jio : जिओ 'या' ग्राहकांना रोज देणार २ GB फ्री डेटा

रिलायन्स जिओकडून प्रत्येक महिन्यात आपल्या खास ग्राहकांना सेलिब्रेशन पॅक अंतर्गत फ्रीमध्ये ८ जीबी डेटा मिळतो. यावेळीही जिओ खास ग्राहकांना फ्री डेटा देणार आहे. रोज २ जीबी डेटा असे चार दिवस म्हणजे एकूण ८ जीबी डेटा ग्राहकांना फ्रीमध्ये मिळणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y20pVS

Comments

clue frame