Google Doodle: www ला ३० वर्ष पूर्ण, गुगलनं बनवलं खास डुडल

www अर्थात world wide web ला आज ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. कोणत्याही वेबसाइटच्या आधी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू (www) टाकावे लागते. त्याशिवाय वेबसाइट आकार घेत नाही, अशा या ट्रिपल डब्ल्यूच्या ३० वर्षानिमित्त गुगलनं खास डुडल बनवलं आहे. एक आगळेवेगळे डुडल बनवून गुगलने www ला सलाम केला आहे.

from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VRwZI4

Comments

clue frame