क्रिकेटचा महाकुंभ समजला जाणाऱ्या आयपीएल २०१९ ला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्तातील प्लान्स ऑफर आणल्या आहेत. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी दोन प्रीपेड प्लान्स लाँच केले आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YljimO
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YljimO
Comments
Post a Comment