व्हॉट्सअॅपचे 'ते' फिचर लवकरच बाजारात

व्हॉट्सअॅप कंपनी लवकरच नवीन फिचर बाजारात आणणार असून यात युजर्सना व्हॉट्सअॅपवर मेसेज किती वेळा फॉरवर्ड झालाय हे कळणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UQW6dZ

Comments

clue frame