गुगलने ठेवलं होळीसाठी विशेष डुडल

आज देशभर होळीचा उत्सव उत्साहात साजरा केली जात असून होळीच्या सणाचे महत्त्व लक्षात घेऊन गुगलनेही आज विशेष डुडल ठेवलं आहे.होळीतील रंगोत्सव, पाण्याची होळी अशा अनेक गोष्टी या डुडलमध्ये रंगवण्यात आल्या आहे.

from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ulEkE2

Comments

clue frame