एखादा मेसेज किंवा पोस्ट कुठून आली हे व्हॉट्सअॅप सांगू शकत नाही. व्हॉट्सअॅपच्या मते, असं करणं म्हणजे एखाद्याच्या गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्यासारखे आहे. यामुळेच सरकारच्या या संबंधित प्रस्तावाला व्हॉट्सअॅपने विरोध केला आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ouzk9k
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ouzk9k
Comments
Post a Comment