Apple TV Plus : नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी अॅपलचा टीव्ही अॅप

अॅपलने सोमवारी आपली स्टार पॅक ओरिजनल व्हिडिओ सर्विस लाँच केली आहे. यासोबतच कंपनीने मॅगझीन आणि न्यूजपेपर्सचे सब्सक्रिप्शन प्लानही बाजारात उतरवला आहे. अॅपलचा नवीन अॅपल टीव्ही प्लस सर्विस (Apple TV+) लाँच करण्यात आल्यानंतर याची टक्कर नेटफ्लिक्स, गुगल आणि अॅमेझॉनसोबत होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TuDO0F

Comments

clue frame