व्हॉट्सअॅपवरून अफवा पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहे. भारतात व्यापार करणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. परंतु, सरकारचे नियम कठोर असल्याने त्याचा उलटा परिणार व्हॉट्सअॅपवर होण्याची शक्यता आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2HVvN4A
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2HVvN4A
Comments
Post a Comment