टेलिकॉम क्षेत्रात उतरल्यापासून मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एकापेक्षा एक भन्नाट ऑफर्स आणल्या आहेत. जिओच्या ऑफर्समुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही आपले प्लान्स बदलावे लागले आहेत. 'व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधून जिओने पुन्हा एकदा ट्विटरवर प्रतिस्पर्धी एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाची खिल्ली उडवली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2BAqpOp
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2BAqpOp
Comments
Post a Comment