terror error: वायफायचं नाव 'लष्कर ए तालिबान'; तरुणाला अटक

काश्मीरमच्या पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानविरोधात तीव्र निषेध नोंदवला जात आहे. मुंबईत एका तरुणानं गंमत म्हणून वायफायचे नाव 'लष्कर ए तालिबान' ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/terror-error-mumbai-youth-names-wi-fi-lashkar-e-taliban-just-for-fun/articleshow/68046157.cms

Comments

clue frame