Samsung Galaxy M20 : सॅमसंग गॅलेक्सीच्या M10 आणि M20चा आज फ्लॅश सेल

सॅमसंगच्या नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी एम१० आणि एम२० या दोन स्मार्टफोनचा आज अॅमेझॉनवर फ्लॅश सेल सुरू झाला आहे. या दोन्ही फोनचा आज चौथा सेल आहे. आज दुपारी १२ वाजेपासून या फ्लॅश सेलला सुरुवात झाली आहे. सॅमसंगने हे फोन जानेवारीमध्ये लाँच केले होते. या फोनची टक्कर शाओमी आणि रियलमीच्या फोनसोबत होत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2E9fdKx

Comments

clue frame