सध्या बाजारात शाओमीच्या स्मार्टफोनची चलती आहे. या फोनची वाढती मागणी लक्षात घेता, शाओमीनं रेडमी नोट ७ प्रो हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे. येत्या १३ मार्चपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IFkpdf
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IFkpdf
Comments
Post a Comment