PUBG : पबजीसाठी त्यानं गरोदर बायको, कुटुंबाला सोडलं!

जगभरात पबजी गेमने तरुणांना वेड लावले आहे. पबजी गेम खेळताना पत्नी आणि कुटुंबाचा अडथळा येतोय म्हणून एका तरुणानं चक्क चार महिन्याची गरोदर पत्नी आणि कुटुंबाला सोडल्याची धक्कादायक घटना मलेशियात उघडकीस आली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2BH8LZJ

Comments

clue frame