Oppo K1: 'ओप्पो के-वन'चा आज पहिला सेल

चीनची ओप्पो कंपनीनं आपला ओप्पो के वन (Oppo K1) हा नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या फोनचा पहिला सेल आजपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये सेल्फीसाठी २५ मेगापिक्सल कॅमेरा, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि गेमिंगसाठी हायपर बूस्ट टेक्नॉलॉजी दिली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2teAegC

Comments

clue frame