चीनची ओप्पो कंपनीनं आपला ओप्पो के वन (Oppo K1) हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सेल्फीसाठी २५ मेगापिक्सल कॅमेरा, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि गेमिंगसाठी हायपर बूस्ट टेक्नॉलॉजी दिली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2DebjOB
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2DebjOB
Comments
Post a Comment