कधीकाळी मोबाइलच्या बाजारपेठेवर अधिराज्य गाजवणारी नोकिया कंपनी पुन्हा एकदा जोमाने स्पर्धेत उतरली आहे. बार्सिलोनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने नोकिया ९ प्युअर व्ह्यू हा नवा फोन लाँच केला आहे. या फोनमध्ये तब्बल पाच कॅमेरे आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2H5NpZ8
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2H5NpZ8
Comments
Post a Comment