३२MP पॉप अप कॅमेरा असणारा 'हा' जगातला पहिला फोन

मोबाइल बनवणाऱ्या विवो (Vivo) कंपनीने Vivo V15 Pro हा ३२ मेगापिक्सेलचा पॅाप-अप सेल्फी कॅमेरा असणारा जगातील पहिला फोन आणला आहे. भारतात हा फोन येत्या २० फेब्रुवारीला लॅान्च करणार असल्याची माहिती कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडीओद्वारे दिली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2UOsayC

Comments

clue frame