रिलायन्स जिओचा जिओ फोनला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आता कंपनीने इंडियाचा स्मार्टफोन सीरिजच्या जिओ फोन ३ वर काम सुरू केले आहे. या फोनसंदर्भातील अनेक माहिती लीक झाली आहे. रिलायन्स जिओने २०१७ मध्ये जिओफोन सीरिजची सुरुवात केली होती.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Sunuk8
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Sunuk8
Comments
Post a Comment