Galaxy A9 : सॅमसंग 'गॅलेक्सी ए-९' ६ हजारांनी स्वस्त

सॅमसंगचा ४ रिअरचा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए९ (२०१८) च्या किंमतीत पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. हा फोन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Sw46U0

Comments

clue frame