friedlieb ferdinand runge : गुगलवर आज कॉफीचा कप का दिसतोय?

गुगलने जगप्रसिद्ध व्यक्तीच्या जन्मदिनानिमित्त खास डुडल सुरू केले आहे. कॉफीचा शोध लावणाऱ्या फ्रीडली फर्नेन रंज यांची आज २२५ वी जयंती आहे. त्यांच्या सन्मानासाठी गुगलने खास डुडल तयार केले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने कॉफीच्या रंगाचा डुडल तयार करून त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2UQYTUj

Comments

clue frame