व्हॉट्सअॅपवरून पाठवलेला मेसेज डिलिट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सनी खूप पसंती दर्शवली आहे. व्हॉट्सअॅपसारखाच हा पर्याय फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुकच्या मेसेंजरवरून (Facebook Messenger) पाठवलेला मेसेज १० मिनिटात डिलिट करण्याची सुविधा फेसबुकने ग्राहकांना दिली आहे. त्यामुळे अनावश्यक पाठवलेला मेसेज डिलीट करता येवू शकणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2HTH19p
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2HTH19p
Comments
Post a Comment