फ्लिपकार्ट आणि अमॅझॉनवर स्मार्टफोनची बंपर सेल

फ्लिपकार्ट आणि अमॅझॉन या वेबसाइट्सवर स्मार्टफोन्सवर तीन दिवसांची बंपर सेल आयोजित करण्यात आली आहे. याचा लाभ ग्राहकांना ७ फेब्रुवारीपर्यंत घेता येणार असून अनेक स्मार्टफोन्सवर १००० रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2t3QYXG

Comments

clue frame