आता ट्विटरवरचे ट्विट एडिट करता येतील

​​​​​फेसबुकप्रमाणेच ट्विटरवरचे ही ट्विट आता एडिट करता येणार आहेत. तसा नवीन फिचर लवकरच ट्विटर लॉँच करणार असून यामुळे ट्विटर अधित युझर फ्रेन्डली होणार आहे.

from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2DRiL3P

Comments

clue frame